महाराष्ट्रातील सर्वात प्रतिष्ठित आणि लोकप्रिय वंजारी वधू वर सूचक सेवा केंद्र ( संस्थापक – ऋषिकेश संभाजी बांगर )
‘ऑगस्ट 2025 – वंजारी वधू वर सूचक’ लिस्ट मधील स्थळांची एकूण संख्या
मुलींची स्थळे – 3,000 पेक्षा जास्त*
मुलांची स्थळे – 3,000 पेक्षा जास्त*
12 Months Unlimited – ₹ 5,999 Only
– 12 महिने रोज नवीन स्थळांच्या Unlimited Update’s पुरवल्या जातात.
– 3,000 पेक्षा जास्त वंजारी समाजातील मुलांच्या किंवा 3,000 पेक्षा जास्त वंजारी समाजातील मुलींच्या ‘ऑगस्ट 2025’ रोजी तयार करण्यात आलेल्या स्थळांची लिस्ट फोटो आणि फोननंबरसह तुम्हाला तुमच्या एका मोबाईलवर पाठवली जाते.*
– तुमचे प्रोफाईल ( फोटो आणि बायोडाटा )आमच्या वंजारी वधू वर सूचक ॲप ( Hindu Vanjari Matrimony App ) आणि वेबसाईट ( hinduvanjari.com ) वर तयार केले जाते व लग्न जमेपर्येंत चालू ठेवले जाते.
– 8087-723108 या नंबर वर ₹ 5,999 Google Pay / Phonepe द्वारे किंवा खाली दिलेल्या QR Code Scan करून पाठवावेत. ( Click here – QR Code )
– पेमेंट केल्यानंतर तुमचा Biodata, फोटो, कोणतेही एक शासकीय ओळखपत्र आणि पेमेंट स्क्रीनशॉट आम्हाला खालील WhatsApp Chat बटण वर क्लिक करून पाठवा.
6 Months Unlimited – ₹ 2,999 Only
– 6 महिने रोज नवीन स्थळांच्या Unlimited Update’s पुरवल्या जातात.
– 3,000 पेक्षा जास्त वंजारी समाजातील मुलांच्या किंवा 3,000 पेक्षा जास्त वंजारी समाजातील मुलींच्या ‘ऑगस्ट 2025’ रोजी तयार करण्यात आलेल्या स्थळांची लिस्ट फोटो आणि फोननंबरसह तुम्हाला तुमच्या एका मोबाईलवर पाठवली जाते.*
– तुमचे प्रोफाईल ( फोटो आणि बायोडाटा )आमच्या वंजारी वधू वर सूचक ॲप ( Hindu Vanjari Matrimony App ) आणि वेबसाईट ( hinduvanjari.com ) वर तयार केले जाते व लग्न जमेपर्येंत चालू ठेवले जाते.
– 8087-723108 या नंबर वर ₹ 2,999 Google Pay / Phonepe द्वारे किंवा खाली दिलेल्या QR Code Scan करून पाठवावेत. ( Click here – QR Code )
– पेमेंट केल्यानंतर तुमचा Biodata, फोटो, कोणतेही एक शासकीय ओळखपत्र आणि पेमेंट स्क्रीनशॉट आम्हाला खालील WhatsApp Chat बटण वर क्लिक करून पाठवा.
3 Months Unlimited – ₹ 1,999 Only
– 3 महिने रोज नवीन स्थळांच्या Unlimited Update’s पुरवल्या जातात.
– 3,000 पेक्षा जास्त वंजारी समाजातील मुलांच्या किंवा 3,000 पेक्षा जास्त वंजारी समाजातील मुलींच्या ‘ऑगस्ट 2025’ रोजी तयार करण्यात आलेल्या स्थळांची लिस्ट फोटो आणि फोननंबरसह तुम्हाला तुमच्या एका मोबाईलवर पाठवली जाते.*
– तुमचे प्रोफाईल ( फोटो आणि बायोडाटा )आमच्या वंजारी वधू वर सूचक ॲप ( Hindu Vanjari Matrimony App ) आणि वेबसाईट ( hinduvanjari.com ) वर तयार केले जाते व लग्न जमेपर्येंत चालू ठेवले जाते.
– 8087-723108 या नंबर वर ₹ 1,999 Google Pay / Phonepe द्वारे किंवा खाली दिलेल्या QR Code Scan करून पाठवावेत. ( Click here – QR Code )
– पेमेंट केल्यानंतर तुमचा Biodata, फोटो, कोणतेही एक शासकीय ओळखपत्र आणि पेमेंट स्क्रीनशॉट आम्हाला खालील WhatsApp Chat बटण वर क्लिक करून पाठवा.
1 Month Unlimited : ₹ 999 Only
– 1 महिना रोज नवीन स्थळांच्या Unlimited Update’s पुरवल्या जातात.
– 3,000 पेक्षा जास्त मुलांच्या किंवा 3,000 पेक्षा जास्त मुलींच्या ‘ऑगस्ट 2025’ रोजी तयार करण्यात आलेल्या Latest स्थळांची लिस्ट फोटो आणि फोन नंबरसहतुम्हाला तुमच्या एका मोबाईलवर पाठवली जाते.*
– तुमचे प्रोफाईल ( फोटो आणि बायोडाटा ) आमच्या वंजारी वधू वर सूचक ॲप ( Hindu Vanjari Matrimony App ) आणि वेबसाईट ( hinduvanjari.com ) वर तयार केले जाते व लग्न जमेपर्येंत चालू ठेवले जाते.
– 8087-723108 या नंबर वर ₹ 999 Google Pay / Phonepe द्वारे किंवा खाली दिलेल्या QR Code Scan करून पाठवावेत. ( Click here – QR Code )
– पेमेंट केल्यानंतर तुमचा Biodata, फोटो, कोणतेही एक शासकीय ओळखपत्र आणि पेमेंट स्क्रीनशॉट आम्हाला खालील WhatsApp Chat बटण वर क्लिक करून पाठवा.
QR Code for Payment

Free Registration
– आम्ही दर महिन्याला नवीन वंजारी वधू वर सूचक लिस्ट तयार करत असतो. तुमचा Biodata नवीन लिस्ट मध्ये Free मध्ये Add केला जाईल.
– ही लिस्ट फक्त ‘Paid Package‘ चालू असलेले मेंबर्स पाहू शकतात. तुमचे स्थळ आवडले तर ते तुम्हाला संपर्क करू शकतात.
– या फ्री नाव नोंदणी मध्ये तुमचे प्रोफाईल आमच्या अँप किंवा वेबसाईट वर तयार केले जात नाही.
– नाव नोंदणी करण्यासाठी लिंक आमच्या WhatsApp Channel वर उपलब्ध आहे. Channel जॉईन करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
आमच्याकडे नाव नोंदणी का करावी ?
– Google वर ‘वंजारी वधू वर सूचक’ मध्ये आमची वेबसाईट No. 1 Website आहे.
– आमचे Google Play Store वर Android App आहे. ( Download App Now )
– वंजारी समाजातील सर्वात जास्त लग्न जुळवून दिलेले एकमेव वधू वर सूचक केंद्र.
– सर्वात जास्त स्थळांची माहिती देणारी एकमेव वंजारी वधू वर सूचक सेवा केंद्र.
– 3,000 पेक्षा जास्त वंजारी समाजातील मुलांच्या किंवा 3,000 पेक्षा जास्त वंजारी समाजातील मुलींच्या ‘ऑगस्ट 2025’ रोजी तयार करण्यात आलेल्या Latest स्थळांची लिस्ट फोटो आणि फोननंबरसह तुम्हाला पाठवली जाते.
– संपूर्ण महाराष्ट्रातून रोज नवीन स्थळांची माहिती आमच्यापर्यंत पोहोचत असते, त्या स्थळांच्या माहितीची रोज Updates तुम्हाला दिल्या जातात.
– तुमचे प्रोफाइल ( फोटो आणि Biodata) आमच्या Website आणि Android App वर तयार केले जाते, जे आमच्या Website किंवा Android App वर भेट देतात त्या लोकांना तुमच्या स्थळाची माहिती पहावयाला मिळते आणि तुम्हाला स्थळांचे फोन यायला लागतात.
– वय वाढत गेले की लग्न जुळून यायला अडचणी येतात. नाव नोंदणी केल्यामुळे तुमचा वेळ वाया जात नाही.
– चांगली स्थळे शोधायला अडचणी येत असतील त्यांनी नाव नोंदणी जरूर करावी.
Note :-
– डॉक्टर मुला-मुलींच्या स्थळांची स्वतंत्र लिस्ट तयार करण्यात आली आहे.
– परदेशातील मुला-मुलींच्या स्थळांची स्वतंत्र लिस्ट तयार करण्यात आली आहे.
– दुसरे लग्न असलेल्या मुला-मुलींच्या स्थळांची स्वतंत्र लिस्ट तयार करण्यात आली आहे.
– सरकारी नोकरी असलेल्या मुला-मुलींच्या स्थळांची स्वतंत्र लिस्ट तयार करण्यात आली आहे.
– वरील लिस्ट फक्त अनुरूप स्थळाला पाठवल्या जातील.
महत्त्वाची सूचना
– लग्न जुळवताना कोणतीही घाई करू नये.
– संबंधित स्थळाची तुमचे नातेवाईक, मित्र, मैत्रीण त्या ठिकाणी राहत असतील तर यांच्याकडे चौकशी करावी.
– जे स्थळ आवडले आहे त्या ठिकाणी नातेसंबंध शोधण्याचा प्रयत्न करावा.
– ओळख निघाली तर लग्न लवकर जुळून येते.
– तुमचे लग्न जमल्यानंतर तुमचे प्रोफाईल delete केले जाते, तसेच तुम्हाला मिळणाऱ्या सुविधा बंद केल्या जातात.
– फक्त एका मोबाईल नंबरवर स्थळांची माहिती पाठवली जाईल.
– तुमचे पॅकेज कालावधी नुसार तितके दिवस स्थळांची माहिती पहायला मिळते.
– आपण दर महिन्याला नवीन वधू वर सूचक लिस्ट तयार करत असतो त्यामुळे नवीन लिस्ट पहायला तुमचे पॅकेज पूर्ण कालावधीसाठी चालू असणे गरजेचे आहे.
– (*) 3,000 पेक्षा जास्त स्थळे पाहण्यासाठी Active Paid Registration कालावधी 1 वर्षाचा असणे गरजेचे आहे.
– नाव नोंदणी केल्यानंतर तुम्हाला दर काही महिन्यांनी तुमची वैवाहिक स्थिती जाणून घेण्यासाठी WhatsApp द्वारे विचारणा केली जाईल त्या मेसेजला Reply देणे बंधनकारक आहे. Reply न आल्यास तुमचे वेबसाईट आणि अॅप वरील प्रोफाईल हटवण्यात येईल.
– तुम्हाला कोणी श्रीमंत मुले किंवा सुंदर मुलींचे फोटो तसेच फोन नंबर आणि पूर्ण पत्ता नसलेले बायोडाटा पाठवून, पैसे भरा लग्न जुळवून देतो असे म्हणत असतील तर ते फसविणारे लोक असतात.
– हे लोक ‘ विवाह संस्था‘ , ‘ ‘अनाथ आश्रम‘ किंवा इतर काही संस्था मधून बोलत आहोत असे म्हणतात. नाव नोंदणी करण्यासाठी पैसे भरा असे म्हणतात. पैसे मिळाले की हे लोक फोन बंद करून टाकतात. अश्या लोकांपासून सावध रहावे.